My 1st Ather 450 Ride

Ather 450 च्या पाहिल्या टेस्ट राइड साठी खूप exitment होती. आज सकाळी ती पूर्ण झाली. Ather तर्फे रोशननी नीट माहिती दिली.
Ather 450 चा performance चकित करण्या सारखा आहे. मागील आठवड्यात बजाज chetak aani Okinawa ह्यांच्या टेस्ट ride cha अनुभव घेतला, पण खर सांगतो की दोन्ही इलेक्ट्रिक vehicles Arher 450x समोर तग धरू शकत नाही.
मी पूर्ण Ather team ला शुभेच्छा देतो आणि लवकरच 450x सुधा अनुभवायला मिळेल अशी आशा करतो… :+1:t2:

1 Like

A post was merged into an existing topic: Ather Space: Test Ride Experience